राबविले जाणाऱ्या योजना व अभियाने
राबविले जाणाऱ्या योजना व अभियाने
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध योजना व अभियाने येथे सादर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक उपक्रमाचा उद्देश ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26
गावात लोकसहभागाची चळवळ निर्माण करून, सुलभ सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रात कार्य.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
ग्रामीण भागात रोजगाराच्या हमीसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना.
प्रधानमंत्री/रमाई/दिव्यांग आवास योजना
नागरिकांना सुरक्षित व सुबक घरे उपलब्ध करून देण्याचा उद्देश.
जिल्हा वार्षिक योजना
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी निश्चित करणारी महत्त्वाची योजना.
15 वा वित्त आयोग
केंद्र व राज्य सरकारांतील आर्थिक वितरणाचे नियोजन करणारा आयोग.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
गावातील स्वच्छतेसाठी लोकजागृती व सुधारणा करणारे अभियान.
जल जीवन मिशन
प्रत्येक घरात नळद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचे राष्ट्रीय अभियान.
माझी वसुंधरा अभियान
पर्यावरण संवर्धन व सेंद्रिय जीवनशैलीसाठी राज्यस्तरीय अभियान.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास योजना
सामाजिक व आर्थिक विकासासाठी राबवली जाणारी योजना.
उपलब्ध डिजिटल सेवा
कर भरणा
घरपट्टी आणि इतर कर आता ऑनलाइन पद्धतीने भरा.
स्वयंघोषणापत्रे
घोषणापत्रे डाउनलोड करा व अर्जासाठी वापरा.
जनसुविधा लिंक्स
महत्त्वाचे सरकारी पोर्टल्स व सुविधा.