ओसरगाव ग्रामपंचायत

कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

ग्रामपंचायत ओसरगाव

तालुका - कणकवली , जिल्हा - सिंधुदुर्ग

कर भरणा

कृपया गावातील तसेच गावच्या हद्दीतील सर्व वाडी- वस्त्यांवरील सर्व नागरिकांनी आपल्या घराची विहित घरपट्टी, पाणीपट्टी, पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन असेल तर डिपॉझिट तसेच सर्व थकबाकीची रक्कम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी जमा करून सहकार्य करावे.

आता घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी घरबसल्या भरु शकता. आपल्या भाटशिरगांव ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आधुनिक QR Code ची सुविधा उपलब्ध: 

कृपया घरपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा

कृपया पाणीपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा

पया प्रतिमाणशी ₹ २०० याप्रमाणे लोकवर्गणी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा

Scroll to Top